सिंहगड रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन पार्किंग धोरण
नागरिकांना ०९/०१/२०२५ पर्यंत सूचना देण्याची संधी देण्यात आली आहे, सेवा वाहनांना सूट मिळेल
सिंहगड रोड वाहतुक विभागाच्या हद्दीमध्ये मॅकडॉनल्डस् समोर सिंहगड रोड वर दोन्ही बाजुस ५० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग करण्यात येत आहे.
तरी नागरीकांनी याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला नं ६ ऐअरपोर्ट रोड पुणे यांचे कार्यालयात दिनांक ०९/०१/२०२५ ते दिनांक 23/09 /२०२४ पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरीकांच्या सूचना व हरकतींचा विचार करुन व अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ.) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येतील.
राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!
२) सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक ३, पुणे शहर. ३) पोलीस निरिक्षक, प्रेसरूम, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे शहर २/- सदर प्रेसनोटच्या प्रती पत्रकारांना देवून, सदरची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्याची विनंती करावी. ४) प्रभारी अधिकारी सिंहगड रोड वाहतुक विभाग, पुणे शहर. २/- सदर प्रेसनोटच्या प्रती संबंधित दुकानदार / प्रतिष्ठीत व स्थानिक नागरिक यांना तात्काळ अदा करून, त्यांची स्वाक्षरी घेण्यात यावी तसेच अंतिम प्रेसनोट सादर करावी. ५) पोलीस उप निरीक्षक, मल्टीमिडीया कक्ष, वाहतूक शाखा, पुणे शहर २/- सदर प्रेसनोट ही पुणे वाहतुक पोलीस वेबसाईट व फेसबुकवर / व्टिटरवर अपलोड करावी. सदरची प्रेसनोट कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली आहे, त्या वर्तमानपत्राचे कात्रणाची छायांकित प्रत इकडील कार्यालयात सादर करावी. ६) पोलीस निरीक्षक, नियोजन, वाहतूक शाखा, पुणे शहर २/- संबंधित विभागांचे प्रभारी अधिकारी यांचेकडून पुर्तता अहवाल प्राप्त करुन घेऊन सादर करावा.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
पुणे शहरातील सिंहगड रोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होणेकरीता, महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त, वाहतुक शाखा, पुणे शहर, सिंहगड रोड वाहतुक विभागातील खालील नमुद रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे. "सदर ठिकाणी यापर्वी काही पार्किंग संदर्भातीस आदेश असतील ते रद्द करण्यात येत आहे"
What's Your Reaction?