पुण्यातील आर्मी डे परेडमुळे चंद्रमा चौक ते होळकर पुलापर्यंत वाहतूक वळवण्यात आली आहे
११ आणि १५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरते वाहतूक बदल लागू केले जातील.
चंद्रमा चौक ते होळकर ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील वाहतुकीत दि. ११/०१/२०२५ व १५/०१/२०२५ दोन दिवस सकाळी ०७.०० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान वाहतुकीत खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
येरवडा वाहतूक विभागांतर्गत बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप साप्रस पुणे या ठिकाणी दि. ११/०१/२०२५ व १५/०१/२०२५ रोजी सेना दिवस संचलन परेड आयोजीत करण्यात आलेली आहे. सदर परेड अनुषंगाने बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप मुख्यालय समोरील चंद्रमा चौक ते होळकर ब्रिज दरम्यानचा मार्गावरील वाहतुकीत बदल करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी अमोल झेंडे. पोलीस उपआयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, विश्रामबाग वाहतुक विभागातील खालील नमुद रस्त्यावर दि. ११/०१/२०२५ व दि. १५/०१/२०२५ रोजी तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.
सिंहगड रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी नवीन पार्किंग धोरण
१. सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक १,२,३,४ पुणे शहर. २. पोलीस निरिक्षक, प्रेसरूम, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे २/- सदर प्रेस नोटच्या प्रति पत्रकारांना देवून, सदरची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिध्द करण्याची विनंती करावी.
What's Your Reaction?