पिंपरी चिंचवड परिसरातील कुदळवाडी या भागामध्ये भंगार दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली
पिंपरी चिंचवड परिसरातील कुदळवाडी या भागामध्ये भंगार दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली
पुणे :- पिंपरी चिंचवड परिसरातील कुदळवाडी या भागामध्ये सकाळी दहाच्या सुमारास भंगार दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून या आगीत गोडाऊन संपूर्णपणे जळून खाक झाले आहे.
पिंपरी चिंचवड मधील कुदळवाडी या भागात अनेक भंगाराचे दुकाने असून परिसरात नागरिकांची नेहमीच वर्दळ असते मात्र याच परिसरात आगीच्या सतत घटना घडताना दिसून येत असून प्रशासनाने कोणतेही ठोस निर्णय या घडणाऱ्या आगीच्या घटनांकडे केलेले दिसून येत नाहीत..
What's Your Reaction?