Tag: Jitendra Singh

अवकाशात डॉकिंग प्रयोगात इस्रोने नवा विक्रम रचला

अमेरिका, रशिया आणि चीननंतर दोन उपग्रह यशस्वीरित्या लॉक करणारा भारत चौथा देश बनला.