दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर

दरोडा व वाहन चोरी १ पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी परिमंडळ 2 चे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान
1. लष्कर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोटपा अधिनियम 2003 व 2004 कलम 7(2), 20(2) व इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध सुधारणा कायदा कलम 2019 चे कलम 5 सह 8 अन्वये खटला भरण्यात आला असून 47,200 /- रु किं चा मुद्देमाल जप्त करून सदर इसमाविरुद्ध लष्कर पो. स्टे. पुणे येथे खटला रजिस्टरी नोंद करण्यात आला आहे.
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, *मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा,श्री. निखिल पिंगळे , मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1 श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली *दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक एक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री नंदकुमार बिडवई, *सपोनि प्रवीण काळूखे, पो.हवा गणेश ढगे, पोहवा इरफान पठाण, पो.शि. नारायण बनकर यांनी केली आहे
What's Your Reaction?






