मुळषी धरणाचे कडेला पार्टी करण्यासाठी गेले व मजाक मस्ती मारहाण मद्दे रूपांतर

TDNTDN
Mar 5, 2025 - 06:40
 0  3
मुळषी धरणाचे कडेला पार्टी करण्यासाठी  गेले व मजाक मस्ती मारहाण मद्दे रूपांतर

 निखील निवृत्ती ढोकळे वय 29 वर्श व्यवसाय वेल्डींग रा. ढोकळवाडी, मुळषी ता मुळषी जि पुणे मो नंबर 9552797190. 
समक्ष पौड पोलीस स्टेषनमध्ये हजर राहुन फिर्यादी जबाब देतो कि, मी वरील ठिकाणी माझे वडील निवृत्ती ढोकळे, आई सौ. सुषिला ढोकळे असे एकत्रात राह राहणेस असुन मी मिळेल त्या साईटवर वेल्डींगचे काम करतो व त्यावर माझे कुटुंबाची उपजिवीका करतो. तसेच माझे ओळखीचे माझे मित्र कुषाल उर्फ पिंट्या जाधव रा. मुळषी ता मुळषी जि पुणे वै शिवाजी पुर्ण नाव माहीत नाही रा. पौड ता मुळषी जि पुणे हे देखील वेडींगचे काम करता म्हणुन माझी व त्यांची ओळख आहे. 
दिनांक 28/02/2025 रोजी सायंकाळी 5.00 वा चे सुमारास मुळषी गावात डॅमचे कडेला मोकळे जागेत मी तसेच माझे मित्र महेष हगवणे, महेष ढमाले, चेतन ढमाले, शितोळे, पुर्ण नाव माहीत नाही हे व माझे ओळखीचे कुषाल उर्फ पिंट्या जाधव रा. मुळषी ता मुळषी जि पुणे व शिवाजी पुर्ण नाव माहीत नाही रा. पौड ता मुळषी जि पुणे असे आम्ही सर्वजण मुळषी धरणाचे कडेला पार्टी करण्यासाठी गेलो होतो. पार्टी चालु असताना आमचे मजाक मस्ती चालु होती. त्यानंतर साधारण 5.30 वा चे सुमारास कुषाल जाधव यास मी मजाक मस्ती मध्ये आरे कारे करून बोललो म्हणुन त्याला त्याचा राग आला म्हणुन त्याने तेथेच पडलेला दगड हातात घेवुन माझे डोक्यात मारला तसेच शिवाजी पुर्ण नाव माहीत नाही याने तेथेच पडलेली काठी हातात घेवुन माझे पाठीवर हातावर पायावर मारहाण करून षिवीगाळ दमदाटी केली आहे तसेच आमचे झटापटीत माझे गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोण्याची चैन ही भांडणामध्ये कोठेतरी पडुन गहाळ झाली आहे तसेच मी घेवुन अलेली चार चाकी इको गाडी नंबर एम एच 12 यु एन 4071 हीच्या काचा फोडुन् नुकसान करून ते दोघेजण मला षिवीगाळ दमदाटी करत तेथुन निघुन गेले आहेत. त्यानंतर झाव भांडणामध्ये मला डोक्याला मार लागला असल्याने मी पौड पोलीसांनी मला उपचाराची यादी दिली त्यानंतर मी पौड ग्रामिण रुग्णालय येथे जावुन उपचार घेवुन सदर घडलेल्या प्रकारा बाबत तक्रार देणेसाठी आलो आहे. तरी दिनांक 28/02/2025 रोजी सायंकाळी 5.30 वा चे सुमारास मौजे मुळषी ता मुळषी जि पुणे गावचे हददी मुळषी धरणाचे कडेला मोकळ्या जागेत पाटी करत असताना मी कुषाल उर्फ पिंट्या जाधव रा मुळषी ता मुळषी जि पुणे यास मी मजाक मस्ती मध्ये आरे कारे करून बोललो म्हणुन त्याला त्याचा राग आला म्हणुन त्याने तेथेच पडलेला दगड हातात घेवुन माझे डोक्यात मारून दुखापत केली आहे तसेच शिवाजी पूर्ण नाय माहीत नाही रा. पौड हा मुळषी जि पुणे याने तेथेच पडलेली काठी हातात घेवुन माझे पाठीवर हातावर पायावर मारहाण वसनविक दमदाटी केली आहे तसेच आमचे भांडणाचे झटापटीत माझे गळ्यातील पावणे दोन तोळ्याची सोप्याची चैन ही भांडणामध्ये कोठेतरी पडुन गहाळ झाली आहे तसेच माझी चार चाकी इको गाडी नंबर एम एच 12 यूएन 4071 हीच्या काचा फोडुन नुकसान केले आहे म्हणुन माझी कुषाल उर्फ पिंटया जाधव रा मुळषी ता मुळषी जि पुणे, तसेच बियाजी पुर्ण नाव माहीत नाही रा. पौड ता मुळषी जि पुणे यांचे विरूध्द कायदेषिर तक्रार आहे. माझा बरील संगणकावर घेतलेला जबाब प्रिन्ट काढलेनंतर मी वाचुन पाहीला ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर नॉटवला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow