राज्यात थंडीचा जोर वाढणार, 15 डिसेंबर नंतर पाऊस
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 9 तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
राज्यात 9 डिसेंबर पासून ते जवळपास 14 डिसेंबर पर्यंत म्हणजेच हे सहा सात दिवस राज्यात कडाक्याची थंडी पडणार आहे.
या काळात थंडीचा जोर वाढणार असून राज्यातील कमाल आणि किमान तापमान लक्षणीय कमी होण्याची शक्यता आहे.
ग्रीक रोमन महाराष्ट्र केसरी मध्ये वाकड, कावेरी नगर येथे कुस्ती संकुल खेळाडूंचे स्पर्धेसाठी निवड
पण, 14 तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान कलाटणी घेणार असा अंदाज आहे. राज्यात 15 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान बिघडण्याची शक्यता आहे.
पिंपरी चिंचवड परिसरातील कुदळवाडी या भागामध्ये भंगार दुकानाच्या गोडाऊनला भीषण आग लागली
15 डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.
What's Your Reaction?