महाराष्ट्र निवडणूक निकाल लाइव्ह

TDNTDN
Nov 23, 2024 - 06:43
Nov 23, 2024 - 08:31
 0  6

1. महाराष्ट्रमध्ये कोणाची सत्ता येणार?

हाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे

महायुतीने १४९ जागांवर आघाडी घेतली असून मविआने सध्या १२२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर १४ आमदार आघाडीवर आहेत.
ईव्हीएममशीनची मोजणी सुरू झाल्यानंतर महायुती ३१ जागांवर तर महाविकास आघाडी १८ जागांवर आघाडीवर आहे.
Total Votes: 1

2. महाराष्ट्रात झारखंडमध्ये

महाराष्ट्रात भाजपने २०० चा टप्पा ओलांडला
JMM+ ने झारखंडमध्ये पुनरागमन केले
Total Votes: 1

3. महाराष्ट्रात

भाजप 127 जागांवर आघाडीवर आहे, शिवसेना 55, राष्ट्रवादी 35, काँग्रेस 20, शिवसेना UBT 16 आणि NCPSP 13 आणि इतर 21 जागांवर आघाडीवर आहेत.

Total Votes: 0

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow